NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / ही तरुणी ठरली Miss Universe; पाहा जगातील सर्वात सुंदर महिलेचे Photos

ही तरुणी ठरली Miss Universe; पाहा जगातील सर्वात सुंदर महिलेचे Photos

कोरोना रुग्णांना कशी वाचवशील? या उत्तरामुळं तरुणी झाली Miss Universe

110

बहुचर्चित, बहुप्रतिक्षित मिस युनिव्हर्स (Miss Universe 2020) ही सौंदर्य स्पर्धा नुकतीच पार पडली. (Miss Universe Andrea Meza/ Instagram)

210

यंदाचं या स्पर्धेचं हे 69 वं वर्ष होतं. या स्पर्धेत मेक्सिकोच्या अँड्रा मेझा (Andrea Meza) हिनं बाजी मारली आहे. (Miss Universe Andrea Meza/ Instagram)

310

तिनं मिस युनिव्हर्सच्या सोनेरी मुकुटावर आपलं नाव कोरलं. 2019 मधील विजेता झोजीबिनी तुंझी (Zozibini Tunzi) हिच्या हस्ते तिला सन्मानित केलं गेलं. (Miss Universe Andrea Meza/ Instagram)

410

जगभरातून सध्या या सौंदर्यवतीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मॅक्सिकोनं गेल्या 69 वर्षांच्या इतिहासात पाचव्यांदा मिस युनिव्हर्स या किताबावर आपलं नाव कोरलं आहे. (Miss Universe Andrea Meza/ Instagram)

510

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळं गेल्या वर्षीची मिस युनिव्हर्स ही स्पर्धा पुढे ढकलून यंदाच्या वर्षी घेण्यात आली. (Miss Universe Andrea Meza/ Instagram)

610

जगभरातील सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. परंतु यापैकी केवळ चारच तरुणींना अंतिम फेरीपर्यंत धडक मारता आली. (Miss Universe Andrea Meza/ Instagram)

710

अतिम फेरीत ब्राझिलची जुलिया गामा (Julia Gama), पेरुची जॅनक मसिट (Janick Maceta), भारताची अँडलिन कॅसलिनो (Adline Castelino) आणि मेक्सिकोची अँड्रा मेझा (Andrea Meza) यांची जोरदार टक्कर झाली. (Miss Universe Andrea Meza/ Instagram)

810

परंतु ब्राझिल, पेरु आणि भारतावर मात करत मेक्सिकोनं विजेता पदावर आपलं नाव कोरलं. (Miss Universe Andrea Meza/ Instagram)

910

अँड्राने मेक्सोकोसाठी पाचव्यांदा मिस युनिव्हर्स ही स्पर्धा जिंकली. अँड्रावर संपूर्ण जगातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. (Miss Universe Andrea Meza/ Instagram)

1010

तिचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. (Miss Universe Andrea Meza/ Instagram)

  • FIRST PUBLISHED :