NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Myra Vaikul: सेटवर येताच चिमुकली मायरा सर्वातआधी करते 'हे' काम; वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Myra Vaikul: सेटवर येताच चिमुकली मायरा सर्वातआधी करते 'हे' काम; वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून चिमुकली परी घराघरात पोहोचली आहे.

18

झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून चिमुकली परी घराघरात पोहोचली आहे.

28

मालिकेत परीची भूमिका बालकलाकार मायरा वैकुळने साकारली आहे. या भूमिकेमुळे मायाराला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

38

फक्त मालिकाच नव्हे तर सोशल मीडियावरसुद्धा मायरा प्रचंड चर्चेत असते.

48

मायराचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

58

अर्थातच मायराची आई तिचं सोशल मीडिया अकाउंट हॅन्डल करते. चिमुकली मायरा सतत नवनवीन फोटोशूट करत असते.

68

माझी तुझी रेशीमगाठ मालिका अवघ्या दोन दिवसांत प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. दरम्यान मायराबाबत एक महत्वाची गोष्ट समोर आली आहे.

78

नुकतंच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत मायराने आपल्या सेटवरील संपूर्ण शेड्युल सांगितला. यावेळी मायरा म्हणाली, 'सेटवर आल्यानंतर ती सर्वात आधी कॅमेऱ्याला नमस्कार करते'.

88

मायराच्या या सवयीचं आता सर्वत्रच कौतुक केलं जात आहे.

  • FIRST PUBLISHED :