NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'माझी तुझी रेशीमगाठ'मधील सोज्वळ नेहाचा बोल्ड अवतार, Photos पाहून थक्क व्हाल!

'माझी तुझी रेशीमगाठ'मधील सोज्वळ नेहाचा बोल्ड अवतार, Photos पाहून थक्क व्हाल!

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही नेहा कामतची भूमिका साकरत आहे. नेहाची भूमिका यात काहीशी साधी-सरळ अशी आहे.

18

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही नेहा कामतची भूमिका साकरत आहे. नेहाची भूमिका यात काहीशी साधी-सरळ अशी आहे.

28

माझी तुझी रेशींमगाठमध्ये चुडीदारमध्ये दिसणाऱ्या प्रार्थना बोल्ड अवतार पाहून फॅन्स मात्र थक्क झाले आहेत.

38

प्रार्थनाने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशुट केलं आहे. यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

48

विविध पोज देत प्रार्थनाने हे फोटोशुट केलं आहे.

58

प्रार्थनाची प्रत्येक अदा चाहत्यांचे लक्षवेधून घेत आहे.

68

प्रार्थनाने मराठीसोबत हिंदी मालिकांमध्ये देखील अभिनयाचा ठसा उमठवला आहे.

78

मराठी चित्रपटात नाव गाजवल्या नंतर पुन्हा एकदा प्रार्थना छोट्या पडद्याकजे वळली.

88

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून तिनं श्रेयस तळपदेसोबत कमबॅक केलं आहे. ही जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. ( फोटो साभार- प्रार्थना बेहेरे इन्स्टा )

  • FIRST PUBLISHED :