NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / PHOTOs : ऋता दुर्गुळेचे हे लाल ड्रेसमधले फोटो पाहून खरंच 'मन उडू उडू' होईल!

PHOTOs : ऋता दुर्गुळेचे हे लाल ड्रेसमधले फोटो पाहून खरंच 'मन उडू उडू' होईल!

'मन उडू उडू झालं' मालिकेची लोकप्रियता दिवसागणिक वाढत चालली आहे. मालिकेतील 'इंद्रा आणि दिपू'ची जोडीदेखील प्रेक्षकांना चांगली भावत आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या ऋता दुर्गुळेने सोशल मीडियावर लाल रंगाच्या ड्रेसमधीस तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

17

'मन उडू उडू झालं' मालिकेची लोकप्रियता दिवसागणिक वाढत चालली आहे. मालिकेतील 'इंद्रा आणि दिपू'ची जोडीदेखील प्रेक्षकांना चांगली भावत आहे.

27

या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या हृता दुर्गुळेने सोशल मीडियावर लाल रंगाच्या ड्रेसमधीस तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

37

झी मराठी अवॉर्ड्स 2021 मध्ये हृता दुर्गुळेने हा लुक कॅरी केला होता.

47

तिच्या या लुकवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.

57

हृता सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिचे विविध फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

67

सोशल मीडियावर तिचा प्रचंड चाहा वर्ग आहे.

77

ऋताने ‘दुर्वा’ मालिकेतून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर ती फुलपाखरू या मालिकेत दिसली होती.

  • FIRST PUBLISHED :