NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / पदार्पणाआधीच स्टनिंग फोटोंमुळे चर्चेत आहे मराठीमोळी स्टारकिड, वडिलांनी गाजवली सिनेसृष्टी

पदार्पणाआधीच स्टनिंग फोटोंमुळे चर्चेत आहे मराठीमोळी स्टारकिड, वडिलांनी गाजवली सिनेसृष्टी

बॉलिवूडच्या स्टार किड्सच्या चर्चा तर नेहमीच होत असतात. पण आता मराठी स्टार किड्स सुद्धा या शर्यतीत उतरले आहेत.

110

बॉलिवूडच्या स्टार किड्सच्या चर्चा तर नेहमीच होत असतात. पण आता मराठी स्टार किड्स सुद्धा या शर्यतीत उतरले आहेत. (फोटो- स्वानंदी बेर्डे इन्स्टाग्राम)

210

सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेली मराठमोळी स्टार किड आहे ती म्हणजे स्वानंदी बेर्डे... (फोटो- स्वानंदी बेर्डे इन्स्टाग्राम)

310

मराठीतील प्रसिद्ध अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेची लेक स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. (फोटो- स्वानंदी बेर्डे इन्स्टाग्राम)

410

ती नेहमीच तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (फोटो- स्वानंदी बेर्डे इन्स्टाग्राम)

510

ग्लॅमरच्या बाबतीत स्वानंदी बॉलिवूडच्या स्टार किड्स पेक्षा कमी नाही. तिच्या इन्स्टाग्रामवर फोटोंमध्ये तिच्या ग्लॅमरचा अंदाज येतो. (फोटो- स्वानंदी बेर्डे इन्स्टाग्राम)

610

अद्याप सिनेसृष्टीत पदार्पण केलेलं नसलं तरीही सोशल मीडियावर स्वानंदी बेर्डेचा स्वतःचा वेगळा चाहता वर्ग आहे. (फोटो- स्वानंदी बेर्डे इन्स्टाग्राम)

710

सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे सध्या स्वानंदीची सगळीकडे खूपच चर्चा सुरू आहे. (फोटो- स्वानंदी बेर्डे इन्स्टाग्राम)

810

भाऊ अभिनय बेर्डेच्या पावलावर पाऊल ठेवत स्वानंदी सुद्धा लवकरच सिने सृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. (फोटो- स्वानंदी बेर्डे इन्स्टाग्राम)

910

स्वानंदी 'रिस्पेट' या मराठी सिनेमातून लवकरच सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. (फोटो- स्वानंदी बेर्डे इन्स्टाग्राम)

1010

स्वानंदीच्या या पहिल्या वहिल्या सिनेमाचं दिग्दर्शन किशोर बेळेकर यांनी केलं आहे. या सिनेमात 7 महिलांची एक कथा दाखवण्यात आली आहे. (फोटो- स्वानंदी बेर्डे इन्स्टाग्राम)

  • FIRST PUBLISHED :