NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / जळगांवची तरुणी कशी झाली 'म्हाळसा'? पाहा मराठमोळ्या सुरभी हांडेचा अनोखा प्रवास

जळगांवची तरुणी कशी झाली 'म्हाळसा'? पाहा मराठमोळ्या सुरभी हांडेचा अनोखा प्रवास

अभिनेत्री सुरभी हांडे आज आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.

116

अभिनेत्री सुरभी हांडे आज आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.

216

सुरभी हांडे 'जय मल्हार' या मालिकेतील 'म्हाळसा देवी' या भुमिकेमुळे घराघरात पोहचली होती.

316

या मालिकेने सुरभीला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे.

416

2014 मध्ये झी मराठीवर ही मालिका सुरु झाली होती.

516

म्हाळसा देवीच्या रुपात सुरभी हांडेच्या अभिनयाचं मोठं कौतुक झालं होतं.

616

मात्र सुरुभीची ही पहिलीचं मालिका नव्हती.

716

सुरभी हांडेने वयाच्या सोळाव्या वर्षी मालिका विश्वात पदार्पण केल होतं.

816

सुरभीने सोळाव्या वर्षी 'स्वामी' या मालिकेत उत्तम अभिनय केला होता.

916

त्यांनतर सुरभीने एका हिंदी चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती.

1016

अशा या आपल्या लाडक्या अभिनेत्रीचा जन्म 20 मे 1991 मध्ये झाला आहे.

1116

सुरभीचा जन्म भंडारा येथे झाला होता. मात्र त्यानंतर तिच बालपण जळगाव येथे गेलं.

1216

सुरभीचे 12 वी पर्यंतचे शिक्षण जळगावमध्ये झालं आहे.

1316

12 वी नंतरचे शिक्षण सुरभीने नागपूर मध्ये घेतल आहे.

1416

जय मल्हारच्या लोकप्रियतेनंतर सुरभीने 'अग्ग बाई अरेच्चा 2' या चित्रपटात देखील काम केल आहे.

1516

अभिनयासोबतचं सुरभीला गाण्याची सुद्धा आवड आहे.

1616

सुरभी फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

  • FIRST PUBLISHED :