NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Ratris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता

Ratris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता

ही आहे अण्णा नाईकांची खरी प्रेयसी; फोटो पाहून व्हाल थक्क

111

'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील अण्णा आणि शेवंताने अख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. या रहस्यमयी मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं एक स्थान निर्माण केलं आहे.

211

या मालिकेतील अण्णा आणि शेवंताचं प्रेमप्रकरण खुपचं चर्चेत असतं. मात्र याच अण्णांची म्हणजेच अभिनेता माधव अभ्यंकर यांची खऱ्या आयुष्यातील पत्नीसुद्धा तितकीच सुंदर आणि स्टाईलिश आहे.

311

अण्णा म्हणजेच माधव यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीचं नाव रेखा असं आहे.

411

रेखा या शेवंता पेक्षाही जास्त स्टाईलिश आहेत.

511

अण्णां हे 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले आहेत.

611

रेखा सुद्धा एखाद्या अभिनेत्री प्रमाणे सोशल मीडियावर सक्रीय असतात.

711

रेखा सतत आपले फोटो सोशल मीडियावर शेयर करत असतात.

811

तर दुसरीकडे अण्णा सुद्धा आपल्या पत्नीसोबत आपले फोटो शेयर करत असतात.

911

तर कधी-कधी रेखा या अण्णांना सेटवर सुद्धा जाऊन भेट देतात.

1011

त्या जितक्या सुंदर पत्नी आहेत तितक्याच सुंदर आईसुद्धा आहेत.

1111

या फोटोंवरून त्या दोघांमधील असलेलं प्रेम सर्वांना दिसून येतं.

  • FIRST PUBLISHED :