NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / HBD: वडिलांकडून मिळाला अभिनयाचा वारसा, जाणून घ्या आशितोष गोखलेच्या काही खास गोष्टी

HBD: वडिलांकडून मिळाला अभिनयाचा वारसा, जाणून घ्या आशितोष गोखलेच्या काही खास गोष्टी

'रंग माझा वेगळा' या मालिकेमुळे आशुतोषला मोठी लोकप्रियता मिळाली आहे.

111

'रंग माझा वेगळा' मालिकेतून कार्तिकच्या रुपात घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणजे आशुतोष गोखले होय.आशुतोष आज आपला वाढदिवस साजरा करत आहे.

211

या मालिकेमुळे आशुतोषला मोठी लोकप्रियता मिळाली आहे.

311

आशुतोषला हा अभिनयाचा वारसा अगदी बालपणापासूनचं मिळाला आहे.

411

आशुतोष हा ज्येष्ठ अभिनेता विजय गोखले यांचा मुलगा आहे.

511

आशुतोषने सुद्धा आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत या क्षेत्रात आपलं नाव उमटवायला सुरुवात केली आहे.

611

आशुतोष झी मराठीवरील सुप्रसिद्ध मालिका'तुला पाहते रे' मध्ये झळकला होता.

711

यामध्ये त्याने अभिनेता सुबोध भावेच्या भावाची भूमिका साकारली होती.

811

कॉलेजमध्ये असताना सुद्धा आशुतोषने एकांकिका आणि नाटकांमध्ये काम केल आहे.

911

'रंग माझा वेगळा' मालिकेच्या निमित्ताने आशुतोष मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत झळकला आहे.

1011

यामधील 'कार्तिक' ही व्यक्तिरेखा लोकांना खुपचं पसंत पडत आहे.

1111

यातील कार्तिक आणि दीपाची जोडी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातल आहे.

  • FIRST PUBLISHED :