NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / पाहा देवमाणूसमधील मायराचं बॉलिवूड कनेक्शन; सलमान-वरुणसोबत केलंय काम

पाहा देवमाणूसमधील मायराचं बॉलिवूड कनेक्शन; सलमान-वरुणसोबत केलंय काम

देवमाणूस फेम मायराचा अनोखा स्वॅग; या प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांसोबत केलंय काम

110

देवमाणूस ही छोट्या पडद्यावरील सध्याची सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. (Dev Manus Maira MimiCharvi Khadse/Instagram)

210

गावातील गोरगरीबांची फसवणूक करणारा डॉक्टर अजितकुमार देव याच्यामुळं ही मालिका चर्चेत आली. पण सोबतच डिम्पी, टोण्या, मंगल, बाबू, सरु आजी, बज्या, नाम्या या पात्रांनीही प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली. (Dev Manus Maira MimiCharvi Khadse/Instagram)

310

पण आता या मालिकेत एसीपी दिव्याची एण्ट्री झाली असून तिच्यासोबत तिची लहान मुलगी मायरा देखील सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. (Dev Manus Maira MimiCharvi Khadse/Instagram)

410

मायरा ही व्यक्तिरेखा पाच वर्षांच्या मिमी चार्वी खडसे हिनं साकारली आहे. अन् तिचा अभिनय पाहून सलमान खाननं देखील तिची स्तुती केली होती. (Dev Manus Maira MimiCharvi Khadse/Instagram)

510

तिनं बॉलिवूडचा भाईजान सलमान खान, अभिनेता वरुण धवन, दिलजीत दोसांज, अभिनेत्री सारा अली खान यांच्यासारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत काम केलं आहे. (Dev Manus Maira MimiCharvi Khadse/Instagram)

610

मिमी चार्वी खडसे हिचे सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास सत्तर हजारांच्या घरात फॉलोअर्स आहेत. (Dev Manus Maira MimiCharvi Khadse/Instagram)

710

मिमीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले ग्लॅमरस फोटो आणि रॅम्पवॉक करतानाचे व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. (Dev Manus Maira MimiCharvi Khadse/Instagram)

810

देवमाणूस मालिकेच्या सेटवरील ऑफस्क्रीन धमाल करतानाचे फोटो, व्हिडीओ नेहमी शेअर करत असते. नुकताच तिने मंगल आणि टोण्यासोबत डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. (Dev Manus Maira MimiCharvi Khadse/Instagram)

910

देवमाणूस मालिकेत मिमी साकारत असलेल्या मायराच्या पात्रावर प्रेक्षकांनी अतोनात प्रेम केलं आहे. मायराची आगळी वेगळी हेअरस्टाईल आणि तिची बोलण्याची लाडिक पद्धत प्रेक्षकांना आवडली आहे. (Dev Manus Maira MimiCharvi Khadse/Instagram)

1010

मिमी चार्वी खडसे मालिकेतील इतर कलाकारांच्या तुलनेत वायानं जरी लहान असली तरी अनुभवाने मात्र खूप मोठी असल्याचं म्हटलं जात आहे. (Dev Manus Maira MimiCharvi Khadse/Instagram)

  • FIRST PUBLISHED :