NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'आई कुठे काय करते?' फेम 'संजना'चा HOT अवतार; फोटो होतायेत VIRAL

'आई कुठे काय करते?' फेम 'संजना'चा HOT अवतार; फोटो होतायेत VIRAL

'आई कुठे काय करते?' (Aai kuthe kay karate) फेम संजना म्हणजेच रुपाली भोसलेचा (Rupali bhosle) हा लूक तुम्हाला आवडतोय का पाहा.

110

'आई कुठे काय करते?' फेम संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेने नुकतंच आपलं बोल्ड फोटोशूट केला आहे. या फोटोंवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.

210

रुपाली ही मराठी अभिनय सृष्टीतील एक ओळखीचं नाव आहे. रुपाली आपल्या अभिनयासोबतच आपल्या स्टाईलमुळे सुद्धा चर्चेत असते.

310

रुपाली भोसले बिग बॉस मराठीमुळेसुद्धा खूपच प्रसिद्धीत आली होती. यात रुपालीला प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली होती.

410

रुपाली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती सतत आपले फोटो चाहत्यांसाठी पोस्ट करत असते.

510

पारंपरिक लूक असो किंवा वेस्टर्न दोन्हीत रुपाली अगदी खुलून दिसते.

610

नुकतंच रुपालीने स्वतःच्या वाढदिवसाला स्वतःलाच एक कार गिफ्ट केली होती आणि तिचे फोटोसुद्धा इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते.

710

रुपालीने मराठीसोबतच 'बडी दुरसे आये है' या हिंदी मालिकेतसुद्धा काम केलं आहे. त्यात अभिनेता सुमित राघवन तिच्या जोडीला होता.

810

रुपालीने दिल्या घरी तू सुखी राहा, गोजिरवाण्या घरात, कन्यादान अशा अनेक मराठी मालिकांमध्ये अभिनय केला आहे.

910

रुपालीने मालीकांसोबतचं अनेक नाटकांमध्येसुद्धा काम केलं आहे.

1010

रुपाली सध्या 'आई कुठे काय करते?' या मराठी मालिकेमध्ये 'संजना' ही भूमिका साकारत आहे.

  • FIRST PUBLISHED :