NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / PHOTO: मे महिन्यात मराठी कलाकारांनी केली फुल टू धम्माल, याठिकाणी घेतला व्हेकेशनचा आनंद

PHOTO: मे महिन्यात मराठी कलाकारांनी केली फुल टू धम्माल, याठिकाणी घेतला व्हेकेशनचा आनंद

गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झालं होतं. सर्वलोक आपापल्या घरी होते.परंतु यावर्षी चित्र पालटलं आहे. कोरोना परिस्थिती निवळ्याने सर्वसामान्य लोक असो किंवा कलाकार व्हेकेशनचा आनंद घेत आहेत. यामध्ये अनेक मराठी अभिनेत्रींचा समावेश आहे.

18

गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झालं होतं. सर्वलोक आपापल्या घरी होते.परंतु यावर्षी चित्र पालटलं आहे. कोरोना परिस्थिती निवळ्याने सर्वसामान्य लोक असो किंवा कलाकार व्हेकेशनचा आनंद घेत आहेत. यामध्ये अनेक मराठी अभिनेत्रींचा समावेश आहे.

28

'लागीर झालं जी' फेम शीतली अर्थातच अभिनेत्री शिवानी बावकरसुद्धा सध्या सुट्टीचा आनंद घेत आहे. तिने व्हेकेशनसाठी हिमाचल प्रदेशची निवड केली आहे.

38

मराठी गायिका जुईली जोगळेकर आणि रोहित राऊत हे दोघे नुकतंच आपल्या व्हेकेशनवरुन परतले आहेत. या दोघांनी सुट्टीसाठी कोकणची निवड केली होती.

48

'बिग बॉस मराठी' फेम मीरा जग्गा गेल्या अनेक दिवसांपासून स्वित्झर्लंडमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.

58

तसेच बिग बॉस मराठीची दुसरी लोकप्रिय स्पर्धक मीनल शाह सध्या आपल्या नव्या जीपने रोड ट्रीप करतेय. आता ती मनालीमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.

68

लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नुकतंच आपल्या पतीसोबत लंडन व्हेकेशनवरुन परतली आहे.

78

अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या आपल्या पतीसोबत इस्तंबूल, टर्कीमध्ये हनिमूनसाठी गेलीय.

88

तसेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसुद्धा मेक्सिकोमध्ये आपल्या पतीसोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे.

  • FIRST PUBLISHED :