अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.
सोनाली कुलकर्णीनं नुकतचं ब्लू ब्लेजरमध्ये स्टनिंग फोटोशूट केलं आहे. सध्या तिचं हे फोटोशूट सोशल मीडियावर चांगलच चर्चेत आलं आहे.
सोनालीचा स्टनिंग लुक पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.
चाहत्यांकडून तिच्या या लेटेस्ट फोटोंवर कमेंटचा वर्षाव होत आहे.
ब्लू ब्लेजरमध्ये ती विविध पोझ देताना दिसत आहे.
सोनाली नेहमीच तिच्या हटके फोटोशूटमुळे लक्षवेधून घेत असते.
तिचा हॉटी अंदाज चाहत्यांचे लक्षवेधून घेत आहे.
सोनालीच्या कामाबद्दल सांगायचे तर ती पांडू सिनेमात दिसली हेती. ( फोटो साभार.-सोनाली कुलकर्णी इन्स्टा)