NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'बडे अच्छे लगते है' श्रुती मराठेच्या वेस्टर्न LOOK वर चाहते फिदा; दिल्या जबरदस्त कमेंट्स

'बडे अच्छे लगते है' श्रुती मराठेच्या वेस्टर्न LOOK वर चाहते फिदा; दिल्या जबरदस्त कमेंट्स

मराठीतील एक सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून श्रुती मराठेला ओळखलं जातं. श्रुतीचा मोठा चाहतावर्ग आहे.

17

मराठीतील एक सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून श्रुती मराठेला ओळखलं जातं. श्रुतीचा मोठा चाहतावर्ग आहे.

27

श्रुतीनं नुकताच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.

37

श्रुतीनं फोटोमध्ये पिवळ्या रंगाचा वेस्टर्न ड्रेस घातला आहे. यामध्ये अभिनेत्री बोल्ड आणि बिनधास्त दिसून येत आहे.

47

श्रुती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांनाच्या संपर्कात असते.

57

चाहतेही तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून दाद देतात. वेट लॉसनंतर अभिनेत्री आणखीनच ऍक्टीव्ह आणि बोल्ड दिसत आहे.

67

'राधा ही बावरी' या मालिकेतून राधाच्या रूपात श्रुती घराघरात पोहोचली होती. यामध्ये तिनं एका डॉक्टरची भूमिका साकारली होती. जी आपल्यापेक्षा वयाने कमी मुलाच्या प्रेमात पडते. ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती.

77

श्रुती मराठेनं मराठी मालिका आणि चित्रपटांशिवायचं दाक्षिणात्य चित्रपटांतसुद्धा काम केलं आहे

  • FIRST PUBLISHED :