NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / नव्या नवरीप्रमाणे नटली Rinku Rajguru! अभिनेत्रीच्या ब्रायडल लुकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा

नव्या नवरीप्रमाणे नटली Rinku Rajguru! अभिनेत्रीच्या ब्रायडल लुकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा

सगळीकडे दिवाळीची धामधूम आहे. मराठी कलाविश्वातील काही अभिनेत्रींने दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे. मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरूने देखील खास फोटोशूट केले आहे. या फोटोत तिचा रॉयल लुक चाहत्यांचे लक्षवेधून घेत आहे.

110

सगळीकडे दिवाळीची धामधूम आहे. मराठी कलाविश्वातील काही अभिनेत्रींने दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे. मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरूने देखील खास फोटोशूट केले आहे. या फोटोत तिचा रॉयल लुक चाहत्यांचे लक्षवेधून घेत आहे.

210

लाल भडक लेहंगा आणि चोलीमधून रिंकूंनं खास फोटोशुट केलं आहे.

310

नव्या नवरीच्या लुकमध्ये रिंकू खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांकडून तिच्या या फोटोंवर कमेंटचा वर्षाव होत आहे.

410

''कोमल काया कि मोहमाया पुनव चांदनं, न्हाली सोन्यात सजले रूप्यात भिजले रत्‍नप्रभा तनू ल्याली, ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली, अप्सरा आली इंद्रपुरीतुन खाली, पसरली लाली रत्‍नप्रभा तनु ल्याली. ती हसली गाली चांदनी रंगमहाली, अप्सरा आली पुनवचांदनं न्हाली याच्या पलीकडे शब्दच नाही, अशी काहीशी कमेंट एका चाहत्यांने रिंकूच्या या लुकवर केली आहे.. Rinku Rajguru च्या ब्रायडल लुकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा , लाल भडक लेहंगा आणि चोलीमधून रिंकूंनं खास फोटोशुट केलं आहे.

510

यासोबतच रिंकूने दिवाळीनिमित्त पिवळ्या रंगाच्या सिल्कच्या भरजरी काठाच्या साडीत खास फोटोशूट केलं आहे.

610

रिंकूच्या या फोटोत तिचा हटके अंदाज चाहत्यांना खूपच भावला आहे.

710

केसात माळलेल्या गजरा आणि नाकातील नथ रिंकूच्या सुंदरतेत अधिक भर टाकली आहे.

810

दिवाळीनिमित्त केलेल्या फोटोशूटमध्ये रिंकूने सुंदर नऊवार साडी नेसलीय.

910

या पारंपारिक साजात जुन्या पद्धतीने रिंकूने साडी नेसली आहे. त्याचपद्धतीने तिनं मेकअप देखील केला आहे.

1010

दिवळीनिमित्त सोशल मीडियावर रिंकूनं केलेलं फोटोशूट चर्चेचा विषय ठरला आहे.

  • FIRST PUBLISHED :