मराठी अभिनेत्री प्रिया बापटने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
अभिनेत्री आपल्या या बोल्ड अँड बिनधास्त लुकने सर्वांनाच घायाळ करत आहे.
प्रिया बापटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती फारच ग्लॅमरस दिसून येत आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रियाने निळ्या रंगाचा डेनिम घातलेला आहे.
इतकंच नव्हे तर अभिनेत्रीने शर्टचे बट्न्स काढत बोल्ड पोजसुद्धा दिल्या आहेत.
प्रिया बापटने हे फोटो शेअर करताच काही वेळेतच 28 हजारांच्यावर लाईक्स मिळाले आहेत.
चाहत्यांसोबतच कलाकारांनीसुद्धा कमेंट्स करत अभिनेत्रीच्या फोटोंना दाद दिली आहे. हृताने हार्ट इमोजी शेअर करत आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.
प्रिया बापट साडी असो किंवा जीन्स दोन्हीमध्ये चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.