दिवाळीच्या दिवशी सुंदर आणि स्टायलिश दिसण्यासाठी सिने कलाकारांनी वेगवेगळ्या पारंपरिक वेशभूषा ट्राय केल्या आहेत. या मराठी लोकप्रिय अभिनेत्री दिवाळी सणानिमित्त पारंपारीक वेशभूषेत कमालीच्या सुंदर दिसत आहेत.
शितली फेम शिवानी बावकरने देकील दिवाळीनिमित साधा सिंपल लुकमधील फोटो शेअर केला आहे.
दिवाळीसाठी तयार होत असाल तर असा एकादा कॉन्ट्रास ब्लाऊज वापरू शकता.
प्राजक्ता माळीने देखील काटाच्या साडीमध्ये सुंदर फोटो शेअर केला आहे.
एकाद्या काटापदराच्या साडीवर असं प्लेन ब्लाऊज व गळ्यात एकाद्या नेकलेस घालून दिवाळीसाठी तयार होता येते.
रिंकू राजकुरूने देखील पिवळ्या रंगाच्या साडीत खास दिवाळी लुक शेअर केला आहे.
सीलक साडीला वेगळा लुक द्यायचा असेल तर बंद गळ्याचे ब्लाऊस तसेच मोठे कानातले घालून रूप खुलवू शकता.
ऋतुजा बागवेने देखील पिवळ्या साडीत पारंपारिक लुकमध्ये फोटो शेअर केला आहे.
अशा सिंपल साड्यावर पारंपारिक दागिने वापरता येतात.
अशा सिंपल साड्यावर पारंपारिक दागिने वापरता येतात.
भरजरी साडीवर अशी एकादी नथ व कपाळी चंद्रकोर लावल्याने सुंदरतेमध्ये अधिक भर पडते.
प्राजक्ता गायकवाडने देखील दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केले आहे.
प्राजक्ताचा दिवाळी स्पेशल हा लुक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
तेजश्री प्रधानने खास नववारी लूक शेअर केला आहे.यामध्ये तिन पैठणी नेसली आहे.
दिवाळीसाठी असा कोणताही मराठमोळा लुक तुमी ट्राय करू शकता.