NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनं केलं हॉट फोटोशूट

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनं केलं हॉट फोटोशूट

अमृता खानविलकर लवकरच बॉलिवूडच्या 'मलंग' सिनेमात दिसणार आहे.

110

अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. नुकतच तिनं केलेलं हॉट फोटोशूट सध्या सोसल मीडियावर व्हायरल होत आहे.

210

अमृतानं नुकताच खतरों के खिलाडीच्या 10 व्या सीझनमध्ये भाग घेतला होता.

310

'खतरों के खिलाडी'चं शूट बल्गेरियामध्ये झालं. त्यानंतर अमृता भारतात परतली आहे.

410

नुकतंच अमृतानं झारा फॅशनसाठी फोटोशूट केलं. या फोटो शूटमधील काही फोटो तिनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

510

अमृताचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. या फोटोमध्ये ती हॉट आणि ग्लॅमरस अवतारात दिसत आहे.

610

अमृता खानविलकरनं मराठी सिनेमांसोबतच बॉलिवूड सिनेमांमध्येही आपला ठसा उमटवला आहे. याशिवाय ती उत्कृष्ट डान्सर सुद्धा आहे.

710

या अगोदर अमृताचे खतरों के खिलाडी मधील स्पोर्ट्स लुक सुद्धा व्हायरल झाले होते. त्यामध्ये ती परफेक्ट फॅशन गोल्स देताना दिसत आहे.

810

या व्यतिरिक्त तिच्या मालदीव व्हेकेशनचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

910

'खतरों के खिलाडी'च्या अगोदर मोठ्या पडद्यावरून ब्रेक घेत अमृतानं छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. तिच्या जिवलगा या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळला होता.

1010

अमृता खानविलकर लवकरच बॉलिवूडच्या 'मलंग' सिनेमात दिसणार आहे. याबद्दल तिनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन याची माहिती दिली.

  • FIRST PUBLISHED :