NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / '...पण भूक लागल्यावर वडापाव खाल्ला'; अमेय वाघच्या पोस्टनं वेधलं लक्ष

'...पण भूक लागल्यावर वडापाव खाल्ला'; अमेय वाघच्या पोस्टनं वेधलं लक्ष

'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून घराघरांत पोहचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे अमेय वाघ. त्याच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे.

18

'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून घराघरांत पोहचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे अमेय वाघ.

28

अमेयने आपल्या अभिनय कौशल्याने मराठी सिनेसृष्टीत एक वेगळी अशी छाप उमटवली आहे.

38

अमेय जेवढा उत्तम अभिनेता आहे तेवढाच तो उत्तम विनोदवीरही आहे. तो नेहमीच काहीतरी भन्नाट आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

48

अमेयने नुकतंच नवं फोटोशूट केलं आहे. त्यानं काळ्या कलरच्या सूटबूटमध्ये हे नवं फोटोशूट केलं असून अमेयच्या या फोटोंनी सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

58

या फोटोसोबत त्यानं भन्नाट असं कॅप्शनही दिलंय. 'खरं सांगतो ..tuxedo घालून photoshoot केलं पण भूक लागल्यावर वडापाव खाल्ला', असं अमेय म्हटला.

68

त्याचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतायेत.

78

अमेय नेहमीच त्याच्या फोटोंपेक्षा कॅप्शनने लक्ष वेधतो. त्याच्या प्रत्येक पोस्टला भन्नाट कॅप्शन हे पहायला मिळतंच.

88

दरम्यान, अमेयमे दिल दोस्ती दुनियादारी, फास्टर फेणे, झोंबिवली, धुरळा, मुरांबा, यांसारख्या बऱ्याच चित्रपटांतून आपल्या अभिनयाती छाप सोडली आहे.

  • FIRST PUBLISHED :