मनस्वी ममगई ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि सुपर मॉडेल म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
मनस्वी अभिनयासोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
यावेळी देखील तिनं असंच एक अवाक् करणारं फोटोशूट केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
तिनं हे अंडरवॉटर फोटोशूट केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
या फोटोंमध्ये ती खोल समुद्रात चक्क शार्क माशांसोबत मैत्री करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
समुद्रातील राक्षस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या माशाला अगदी शांतपणे ती खाऊ देताना दिसत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
मनस्वीनं 2014 साली अक्शन जॅक्सन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
या चित्रपटात तिने खलनायकाची भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)