NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Manasi Naik : 'माझे संगोपन अशा कुटुंबात झाले जिथे...'; मानसीच्या पोस्टमुळे घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण

Manasi Naik : 'माझे संगोपन अशा कुटुंबात झाले जिथे...'; मानसीच्या पोस्टमुळे घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण

गेल्या बऱ्याच दिवसांपासून मराठी अभिनेत्री मानसी नाईक घटस्फोटाच्या चर्चांमुळे प्रकाश झोतात आहे.

19

गेल्या बऱ्याच दिवसांपासून मराठी अभिनेत्री मानसी नाईक घटस्फोटाच्या चर्चांमुळे प्रकाश झोतात आहे.

29

मानसी नाईक तिचा पती बॉक्सर प्रदीप खरेरासोबत घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

39

मानसी नाईकने आपल्या सोशल मीडियावरून नवऱ्यासोबतचे सगळे फोटो हटवले आहेत. त्याचसोबत तिने खरेरा हे आडनाव देखील हटवलं. तेव्हापासून घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

49

मानसीही आजकाल तिच्या पोस्टमधून घटस्फोटाची हिंट देत असल्याचं दिसून येत आहे.

59

मानसीने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर नवं फोटोशूट शेअर केलं आहे.

69

मानसीच्या लेटेस्ट फोटोंसोबत पोस्टवरील कॅप्शनही चर्चेचा विषय ठरत आहे.

79

मानसीने फोटो शेअर करत लिहिलं, 'माझे संगोपन अशा कुटुंबात झालं आहे जिथे स्त्रिया पुरुषासोबत किंवा पुरुषाशिवाय घडल्या. यापुढे लूजिंग मोमेंटम नाही'.

89

मानसीची ही पोस्ट आणि कॅप्शन सध्या चांगलंच व्हायरल होत आहे.

99

दरम्यान, मानसी आणि प्रदीपने अद्याप दोघे वेगळे होणार असल्याचं अधिकृतरित्या सांगितलेलं नाहीये.

  • FIRST PUBLISHED :