NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'दीपू'चं मन यामुळे नक्कीच उडू उडू झालं असणार! ठरली सर्वाधिक Followers असणारी पहिली मराठी अभिनेत्री

'दीपू'चं मन यामुळे नक्कीच उडू उडू झालं असणार! ठरली सर्वाधिक Followers असणारी पहिली मराठी अभिनेत्री

सध्या हृता दुर्गुळे झी मराठीवरील 'मन उडू उडू झालं' या मालिकेत काम करत आहे.

18

मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून हृता दुर्गुळेला ओळखलं जातं. या मराठमोळ्या अभिनेत्रीचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.

28

'फुलपाखरु' या मालिकेने तिला विशेष लोकप्रियता मिळवून दिली होती. या मालिकेनंतर तिच्या प्रसिद्धीत भर पडली होती.

38

हृता दुर्गुळे सध्या तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. अभिनेत्रीच्या प्रसिद्धीत दिवसेंदिवस भर पडत आहे.

48

त्यामुळेच हृता दुर्गुळे मराठी अभिनेत्रींमध्ये सर्वात जास्त इन्स्टा फॉलोअर्स असणारी अभिनेत्री ठरली आहे.

58

नुकतंच हृता दुर्गुळेने इन्स्टाग्रामवर 2. 4 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे.

68

सध्या हृता दुर्गुळे झी मराठीवरील 'मन उडू उडू झालं' या मालिकेत काम करत आहे.

78

ही मालिकाही अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. याचा एक खास चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

88

मालिकेतील दीपू आणि इंद्राची हटके केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच आवडली आहे.

  • FIRST PUBLISHED :