NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Malaika Arora : एक्स नवऱ्यासोबत असलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली मलायका; म्हणाली...

Malaika Arora : एक्स नवऱ्यासोबत असलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली मलायका; म्हणाली...

अभिनेत्री मलायका अरोरा कायम चर्चेत असते. तिचा शो 'मूविंग विथ मलायका'ही चांगलाच गाजत आहे.

18

अभिनेत्री मलायका अरोरा कायम चर्चेत असते.

28

मलायका सध्या तिचा शो मूविंग विथ मलायका' मुळे चर्चेत असते.

38

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तिच्या पहिला नवरा अरबाज खान आणि त्याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे.

48

मलाकाचा लेटेस्ट शो 'मूविंग विथ मलायका' मध्येही तिने अरबाजसोबत असेलेल्या नात्याची पुष्टी केली.

58

मलायकानं सांगितलं की, 'आमच्यामध्ये एक चांगलं समीकरण आहे. आम्ही पहिल्यापेक्षा आत्ता चांगले मित्र आहोत'.

68

यानंतर मलायकाला अरबाज आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जियाविषयीच्या ब्रेकअपबद्दलही विचारणा करण्यात आली.

78

मलायका म्हणाली, मी अरबाज, जॉर्जिया आणि अरहानला त्यांच्या असले काही प्रश्न विचारत नाही. मला असे अपडेट घ्यायला आवडत नाही.

88

सध्या मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे.

  • FIRST PUBLISHED :