NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / मलायका अरोरानं शेअर केला Throwback बिकिनी फोटो, युजर्स म्हणाले...

मलायका अरोरानं शेअर केला Throwback बिकिनी फोटो, युजर्स म्हणाले...

मलायकानं नुकताच एक Throwback बिकिनी फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.

16

अभिनेत्री मलायका अरोरा फक्त फॅशनिस्टाच नाही तर सोशल मीडिया क्वीन सुद्धा आहे. वयाच्या 45 व्या वर्षीही तिचा फिटनेस कमालीचा आहे.

26

मागच्या काही काळापासून अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे चर्चेत असणारी मलायका नेहमीच सोशल मीडियावर तिचे हॉट फोटो शेअर करत असते.

36

काही दिवसांपूर्वी मलायकानं तिच्या मालदीव व्हेकेशनचे फोटो तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवर शेअर केले होते त्यानंतर आता तिनं आणखी एक Throwback बिकिनी फोटो शेअर केला आहे.

46

मलायकानं शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती व्हाइट कलरच्या बिकिनीमध्ये समुद्राच्या पाण्यात पाठमोरी उभी असलेली दिसत आहे.

56

मलायकाच्या या थ्रोबॅक फोटोचं बॉलिवूच्या सर्वच सेलिब्रिटींनी कौतुक केलं आहे. यात अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला आणि अभिनेत्री इलियाना डिक्रुज यांचा समावेश आहे.

66

मात्र काही लोकांनी तिच्या या फोटोवर वाईट कमेंटही केल्या आहेत. मात्र मलायका या सर्व गोष्टींना कधीच महत्त्व देत नाही. ती नेहमीच तिचे बोल्ड फोटो शेशल मीडियावर शेअर करत असते.

  • FIRST PUBLISHED :