मलाइका अरोराने (Malaika Arora) इन्स्टावर तिचे काही बोल्ड (Malaika Arora Bikini Photos) फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती बिकिनी घालून तिची टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. (Instagram/malaikaaroraofficial)
मलायका अरोराच्या या फोटोवरून चाहत्यांना लक्ष हटवनं मुश्किल झालं आहे. या फोटोत ती नेहमीसारखीच ग्लॅमरस आणि तितकिच सुंदर दिसत आहे.(Instagram/malaikaaroraofficial)
मलायकाने तिचा डॉरी कॅस्परसोबत पॅनकेकचा एक फोटो पोस्ट केला आहे.(Instagram/malaikaaroraofficial)
बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चित कपल्सपैकी एक म्हणून मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरला ओळखलं जातं.
बॉलिवूडमधील हे स्वीट कपल नेहमीच एकमेकांच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी कुठेच कमी पडत नसते. यासोबतच एकमेकांसोबतचे फोटो असतील व्हिडिओ असतील अगदी दिलखुलापणे शेअर करत असतात.
मलायकाने अर्जुनसाठी व्हॅलेंटाईन डे निमित्त रोमॅंटिक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली होती. तिनं म्हटलं होत की, Mine’ व यासोबतचे मलायकाने हार्ट इमोजी देखील पोस्ट केली होती.
नुकत्याच एका मुलाखतीत अर्जुन कपूर मलायकासोबत रिलेशनशिपवर मोकळेपणाने बोलला होता. आमच्या नातं असं सर्वांसमोर उघडपणे आणण्यासाठी आम्ही कधीच कोणते प्लॅनिंग केले नव्हते, असं अर्जुन या मुलाखतीत म्हणाला होता.