NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / अरबाजशी घटस्फोटानंतर इथे शिफ्ट झाली मलायका, पाहा तिच्या अलीशान घराचे INSIDE PHOTOS

अरबाजशी घटस्फोटानंतर इथे शिफ्ट झाली मलायका, पाहा तिच्या अलीशान घराचे INSIDE PHOTOS

अरबाज खानपासून वेगळ झाल्यानंतर मलायकानं त्याचं घर सोडल आणि स्वतःच्या दुसऱ्या घरी शिफ्ट झाली.

18

सध्या लॉकडाऊनमुळे इतर सेलिब्रेटींप्रमाणे अभिनेत्री मलायका अरोरा सुद्धा तिच्या घरी आहे. या काळात सर्वांना तिच्या अलीशान घराची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

28

अरबाज खानपासून वेगळ झाल्यानंतर मलायकानं त्याचं घर सोडल आणि स्वतःच्या दुसऱ्या घरी शिफ्ट झाली. पाहा तिचं हे घर आतून कसं दिसतं.

38

मलायकाच्या घराचा हा लॉबी एरिया आहे ज्या ठिकाणी ती सणांची सजावट करत असते आणि प्रत्येक फेस्टिव्हला या ठिकाणी एक फोटो नक्कीच घेतला जातो.

48

ही मलायकाची लिव्हिंग रुम आहे जी तिनं खूप खास पद्धतीनं सजवली आहे. अनेकदा मलायका या ठिकाणी बसून फोटो क्लिक करताना दिसते.

58

मलायकाच्या घराची बाल्कनी. ही मलायकाची घरातली आवडती जागा आहे. ही जागा तिनं काही झाडं लावून सजवली आहे.

68

मागच्या काही दिवसांत मलायकानं अनेकदा तिच्या किचनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

78

मलायकाच्या मॉर्निंग सेल्फीमध्ये हल्ली अनेकदा तिचा बेडरुम पाहायला मिळतो.

88

याशिवाय तिच्या या अलिशान घरात एक स्टडी रुम सुद्धा आहे.

  • FIRST PUBLISHED :