NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Makar Sankranti 2023: कुलकर्णींच्या सुनेचा राजेशाही थाट; अशी साजरी झाली शिवानी-विराजसची पहिली संक्रांत

Makar Sankranti 2023: कुलकर्णींच्या सुनेचा राजेशाही थाट; अशी साजरी झाली शिवानी-विराजसची पहिली संक्रांत

Makar Sankranti 2023: आज मकर संक्रांतीचा सण देशभरात उत्साहाने साजरा केला जात आहे. सर्वसामान्य लोकांपासून कलाकारांपर्यंत सर्वजण मोठया उत्साहात हा सण साजरा करत आहेत.

18

आज मकर संक्रांतीचा सण देशभरात उत्साहाने साजरा केला जात आहे. सर्वसामान्य लोकांपासून कलाकारांपर्यंत सर्वजण मोठया उत्साहात हा सण साजरा करत आहेत.

28

यामध्ये असे अनेक मराठी कलाकार आहेत जे लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र मकर संक्रांतीचा सण साजरा करत आहेत.

38

यामध्ये हार्दिक जोशी-अक्षया देवधरपासून ते शिवानी रांगोळे- विराजस कुलकर्णी अशा कलाकारांचा समावेश आहे.

48

नुकतंच शिवानी रांगोळेने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या लग्ना नंतरच्या पहिल्या मकर संक्रांतिचे फोटो शेअर केले आहेत.

58

यामध्ये शिवानी आणि विराजस फारच गोड दिसत आहेत. शिवानीने काळ्या रंगाची पारंपरिक साडी नसेल आहे तर विराजसने काळा कुर्ता परिधान केला आहे.

68

सोबतच या दोघांनी आवर्जून हलव्याचे दागिनेही परिधान केले आहेत.

78

शिवानी आणि विराजसने फोटो शेअर करत सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

88

या दोघांनी अनेक दिवसांच्या रिलेशनशिपनंतर काही महिन्यांपूर्वी लग्नगाठ बांधली आहे.

  • FIRST PUBLISHED :