NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Maharashtrachi Hasyajatra: 'आनंदाची बातमी शेयर करावीशी वाटली', 'हास्यजत्रा फेम समीर चौगुलेंनी दिली गुड न्यूज

Maharashtrachi Hasyajatra: 'आनंदाची बातमी शेयर करावीशी वाटली', 'हास्यजत्रा फेम समीर चौगुलेंनी दिली गुड न्यूज

Maharashtrachi Hasyajatra Samir Chougule: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून अभिनेते समीर चौगुले घराघरात पोहोचले आहेत.

17

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून अभिनेते समीर चौगुले घराघरात पोहोचले आहेत.

27

समीर चौगुले यांनी छोटा पडदाच नव्हे तर मोठ्या पडद्यावरही आली छाप पाडली आहे.

37

काही दिवसांपूर्वी ते प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी' या चित्रपटात बत्ताशाची लक्षवेधी भूमिका साकारली होती.

47

अशातच आता समीर चौगुले यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे.

57

समीर चौगुले यांनी पोस्ट करत लिहलंय, ''आनंदाची बातमी शेयर करावीशी वाटली.....काल झालेल्या नवराष्ट्र आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत चित्रपट आणि ओटीटी पुरस्कार सोहळ्यात मला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (बत्ताशा -चित्रपट चंद्रमुखी) हा पुरस्कार मिळाला...याचे संपूर्ण श्रेय Prasad Oak Manjiri Oak यांचे आहे..... ''

67

त्यांनी पुढे लिहलंय, ''"बात्तशा" या भूमिकेसाठी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासासाठी मनापासून प्रेम आणि आभार.....मित्र खूप असतात पण ठामपणे मागे उभे राहणारे खूप कमी.....माझे गुरू विश्वास सोहनी यांचे खूप आभार.. आणि सर्वात महत्त्वाचं सर्व मायबाप प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार....thank you''

77

समीर चौगुले यांनी पोस्ट शेअर करताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • FIRST PUBLISHED :