NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'जड पावलांनी निरोप घेताना..', Maharashtrachi Hasyajatra फेम नम्रता संभेरावची 'ती' पोस्ट नेमकी कशाबाबत?

'जड पावलांनी निरोप घेताना..', Maharashtrachi Hasyajatra फेम नम्रता संभेरावची 'ती' पोस्ट नेमकी कशाबाबत?

Maharashtrachi Hasyajatra Fame Namrata Sambherao: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमातून अभिनेत्री नम्रता संभेराव महाराष्ट्रातचं नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे.

18

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमातून अभिनेत्री नम्रता संभेराव महाराष्ट्रातचं नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे.

28

नम्रताचा अभिनय आणि अचूक कॉमेडी टायमिंग लोकांना पोट धरुन हसायला भाग पाडतो.

38

सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या नम्रताची एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

48

या पोस्टमध्ये तिने म्हटलंय, 'जड पावलांनी निरोप घेताना ऊर भरून आला होता'.

58

आता अभिनेत्रीने असं नेमकं का म्हटलं याबाबत आम्ही तुम्हाला सांगतो.

68

नम्रता संभेराव सध्या 'कुर्रर्रर्र' या नाटकासाठी अमेरिका दौऱ्यावर गेली आहे. तब्बल १ महिन्याचा हा दौरा आहे.

78

आपल्या मुलापासून महिनाभर दूर जात असताना नम्रता भावुक झाली होती.

88

आणि म्हणूनच अभिनेत्रीने पोस्ट लिहलत म्हटलंय, 'निघालो साता समुद्रापलीकडे फॅमिली पासून दूर महिनाभर लेकरापासून लांब चाललेय जड पावलांनी निरोप घेताना ऊर भरून आला होता पण हरकत नाही नाटकाचा अमेरिका दौरा यशस्वीरीत्या पार करून येऊच लवकर तूर्तास bye bye #usa#drama #tour #natak #kurrr''

  • FIRST PUBLISHED :