NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Maharashtrachi Hasyajatra: रोमँटिक प्री वेडिंग ते पारंपरिक लग्न; 'हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेच्या लग्नाचा संपूर्ण अल्बम

Maharashtrachi Hasyajatra: रोमँटिक प्री वेडिंग ते पारंपरिक लग्न; 'हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेच्या लग्नाचा संपूर्ण अल्बम

Maharashtrachi Hasyajatra Fame Dattu More: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम या विनोदी कार्यक्रमातून दत्तू मोरे लोकांच्या मनावर राज्य करत आहे.

17

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम या विनोदी कार्यक्रमातून दत्तू मोरे लोकांच्या मनावर राज्य करत आहे.

27

दत्तू मोरेला नेहमीच सर्वांनी मजेशीर अंदाजात पाहिलं आहे.

37

पण दत्तू हा इतका रोमँटिकसुद्धा आहे, हे चाहत्यांनी पहिल्यांदाच पाहिलं.

47

दत्तू मोरे नुकतंच लग्नबंधनात अडकला आहे. त्याने सुरुवातीला आपल्या प्री वेडिंगचे रोमँटिक फोटो शेअर केले होते.

57

यामध्ये दत्तू आपल्या पत्नीसोबत अगदी रोमँटिक अंदाजात दिसून आला होता.

67

दरम्यान आता दत्तू मोरेच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.

77

दत्तूने अगदी पारपंरिक मराठमोळ्या पद्धतीने लग्नगाठ बांधली आहे.

  • FIRST PUBLISHED :