NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / बर्थडे पार्टीला बोल्ड ड्रेस घालून पोहोचली ही अभिनेत्री, झाली Wardrobe Malfunctionची शिकार

बर्थडे पार्टीला बोल्ड ड्रेस घालून पोहोचली ही अभिनेत्री, झाली Wardrobe Malfunctionची शिकार

लॉरेन गुडगर (Lauren Goodger) हा चेहरा रिअॅलिटी शो 'द ओनली वे इज एसेक्स' च्या माध्यमातून खूप चर्चेत आला होता. शनिवारी या अभिनेत्रीचा वाढदिवस होता.

15

लॉरेन गुडगर (Lauren Goodger) हा चेहरा रिअॅलिटी शो 'द ओनली वे इज एसेक्स' च्या माध्यमातून खूप चर्चेत आला होता. शनिवारी या अभिनेत्रीचा वाढदिवस होता. दरम्यान तिच्या 34 व्या वाढदिवसाचा एक फोटो सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाला.

25

ही अभिनेत्री तिच्या मैत्रिणींबरोबर डोर्सेट सिटीमध्ये पार्टी करत होती. तिने याठिकाणी बोल्ड ड्रेसमध्ये धमाकेदार एंट्री घेतली होती.

35

Lauren Goodger चा हा लुक सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे

45

या बर्थडे पार्टीदरम्यान तिला Wardrobe Malfunction ची शिकार झाली. एका इंग्रजी वेबपोर्टलने असा दावा केला आहे ती, लॉरेन तिच्या बर्थडे पार्टीमध्ये एवढी मग्न झाली होती की तिला तिच्या कपड्यांबाबत देखील भान राहिले नव्हते.

55

दरम्यान तिच्या मैत्रिणींना यावेळी तिला सावरले, त्यांचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • FIRST PUBLISHED :