NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Prabhas-Kriti Sanon: क्रिती सेनन-प्रभास खरंच रिलेशनशिपमध्ये? साखरपुड्याच्या वृत्तांवर अभिनेत्रीने अखेर सोडलं मौन

Prabhas-Kriti Sanon: क्रिती सेनन-प्रभास खरंच रिलेशनशिपमध्ये? साखरपुड्याच्या वृत्तांवर अभिनेत्रीने अखेर सोडलं मौन

Kriti Sanon-Prabhas Engagement:तसेच ती आपल्या खाजगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत आली आहे. सध्या अनेक दिवसांपासून क्रिती आणि साऊथ स्टार प्रभासचा साखरपुडा झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

18

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन नुकतंच कार्तिक आर्यनसोबत शेहजादामध्ये झळकली आहे. या चित्रपटामुळे ती प्रचंड चर्चेत आहे.

28

तसेच ती आपल्या खाजगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत आली आहे. सध्या अनेक दिवसांपासून क्रिती आणि साऊथ स्टार प्रभासचा साखरपुडा झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

38

क्रिती सेनन कधीही कोणत्या बातम्यांवर प्रतिक्रिया द्यायला पाहात नाही. मात्र तिला जेव्हा वाटत की, या बातम्यांचा थेट परिणाम तिच्या कुटुंबावर होत आहे. तेव्हा तिने सत्य सर्वांसमोर उघड केलं आहे.

48

नवभारत टाईम्सच्या रिपोर्ट्सनुसार, याबाबत बोलताना क्रितीने सांगितलं की, प्रेक्षक या गोष्टींना जास्तकाळ लक्षात नाही ठेवत. सध्या या बातम्या चर्चेत आहेत, त्यामुळे सतत समोर येत आहेत. परंतु काही काळाने सर्वकाही बंद होईल.

58

अर्थातच आपला आणि प्रभासचा साखरपुडा झाला नसल्याचं क्रितीने सांगितलं आहे.

68

क्रिती सेनन आणि प्रभासने गुपचूप मालदीवमध्ये साखपुडा केल्याचं वृत्त होतं. परंतु आता अभिनेत्रीने या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे.

78

क्रिती आणि प्रभास लवकरच आदिपुरुष सिनेमात एकत्र झळकणार आहेत.

88

याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे एकेमकांच्या जवळ आल्याचं सांगितलं जात होतं.

  • FIRST PUBLISHED :