NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Swapnil Joshi : 4 वर्षातच मोडला पहिला संसार; स्वप्निल जोशीच्या लव्ह लाईफविषयी या गोष्टी माहितीयेत का?

Swapnil Joshi : 4 वर्षातच मोडला पहिला संसार; स्वप्निल जोशीच्या लव्ह लाईफविषयी या गोष्टी माहितीयेत का?

मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे स्वप्निल जोशी. स्वप्निलविषयी आणि त्याच्या लव्ह लाईफविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

110

मराठीतील प्रसिद्ध आणि गुणी अभिनेता म्हणजेच स्वप्नील जोशी. गेली अनेक वर्ष आपण त्याला वेगवेगळ्या भूमिका साकारताना बघत आहोत.

210

स्वप्निल जोशीचा आज वाढदिवस आहे त्यामुळे त्याच्यावर भरपूर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

310

आज स्वप्निलविषयी आणि त्याच्या लव्ह लाईफविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

410

स्वप्निल 11वी मधे असताना त्याची पहिली पत्नी अपर्णा जोशीसोबत प्रेमात पडला.

510

काही काळानंतर त्यानं तिच्याशी लग्नही केलं. मात्र अपर्णा आणि स्वप्निलचं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. लग्नाच्या 4 वर्षानंतर ते विभक्त झाले.

610

16 डिसेंबर 2011 रोजी स्वप्निलनं दुसऱ्यांदा लग्न केलं. त्याच्या दुसऱ्या पत्नीचं नाव आहे लीना आराध्ये.

710

लीना मुळची औरंगाबादची मात्र दोघांची भेट मुंबईमधे झाली.

810

दोघंही एकमेकांना आवडायचे मात्र लग्न करण्यासाठी स्वप्निलची एक अट होती. ती म्हणजे तिनं त्याच्या आई-वडिलांसोबत रहावं. लीनालाही सासू सासऱ्यासोबत रहायचं होतं. त्यानंतर दोघांनीही लग्न केलं.

910

सप्निल सध्या झी मराठीवरील 'तू तेव्हा तशी' या मालिकेमध्ये काम करत असून या मालिकेत तो सौरभची भूमिका साकारत आहे.

1010

अभिनेता स्वप्निल सतत आपल्या सेटवरील भन्नाट गोष्टी शेअर करत असतो.

  • FIRST PUBLISHED :