NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Kl Rahul-Athiya Shetty Wedding: काय सांगता? सलमानने ऑडी तर अर्जुनने दिलं कोटींचं ब्रेसलेट; अथिया-केएल राहुलच्या लग्नात मिळाले कोट्यावधींचे गिफ्ट

Kl Rahul-Athiya Shetty Wedding: काय सांगता? सलमानने ऑडी तर अर्जुनने दिलं कोटींचं ब्रेसलेट; अथिया-केएल राहुलच्या लग्नात मिळाले कोट्यावधींचे गिफ्ट

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल नुकतंच लग्नबंधनात अडकले आहेत.

18

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल नुकतंच लग्नबंधनात अडकले आहेत.

28

या सेलिब्रेटी कपलच्या शाही लग्नसोहळ्याची प्रचंड चर्चा होत आहे. या दोघांचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान या लग्नात कुटुंबियांपासून सेलेब्रेटींपर्यंत कोणी काय गिफ्ट दिलं याची माहिती समोर आली आहे.

38

टीव्ही ९ च्या रिपोर्ट्सनुसार, वडील सुनील शेट्टींनी आपली लेक अथिया आणि जावई केएल राहुलसाठी ५० कोटींचा आलिशान फ्लॅट दिल्याचं म्हटलं जात आहे.

48

अभिनेता सलमान खानने ऑडी दिल्याचं समोर आलं आहे. ज्याची किंमत तब्बल १. ६३ कोटींच्या जवळपास आहे.

58

या रिपोर्ट्सनुसार, स्टार क्रिकेटर विराट कोहलीसुद्धा मागे नाहीय. विराटने लग्नात चक्क बीएमडब्ल्यू गिफ्ट केल्याचं म्हटलं जात आहे. या कारची किंमत २.१७ कोटी इतकी आहे.

68

तर क्रिकेटर महेंद्र सिंग धोनीने ८० लाख रुपयांची बाईक भेट म्हणून दिली आहे. तर अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी अथियाला ३० लाखांचं घड्याळ गिफ्ट केलं आहे.

78

शिवाय अभिनेता अर्जुन कपूरने मैत्रीण अथियाला दीड कोटींचं ब्रेसलेट गिफ्ट केल्याचं सांगितलं जात आहे.

88

अथिया आणि केएल राहुलच्या या लग्नाची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

  • FIRST PUBLISHED :