NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / दुबईत सानिया मिर्झाच्या मुलाला भेटला Salman Khan; छोट्या चॅम्पियनसोबत भाईजानचा क्युट फोटो VIRAL

दुबईत सानिया मिर्झाच्या मुलाला भेटला Salman Khan; छोट्या चॅम्पियनसोबत भाईजानचा क्युट फोटो VIRAL

Salman Khan with Sania Mirza's son: सलमान खान नुकतंच आपल्या 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दुबईला पोहोचला होता.

17

सलमान खान नुकतंच आपल्या 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दुबईला पोहोचला होता.

27

सलमान खानचे दुबईतील काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

37

या फोटोंमध्ये सलमान खान भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाच्या मुलासोबत दिसून येत आहे.

47

दुबईत सलमान खानची भेट सानिया मिर्झाचा मुलगा इजहान आणि बहीण अनम मिर्झासोबत झाली होती.

57

सलमानने या दोघांसोबत धम्माल करत फोटोसुद्धा क्लिक केले आहेत.

67

सानिया मिर्झा सलमान खानची खूप मोठी चाहती आहे हे तिने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.

77

या फोटोंमध्ये बहीण आणि मुलासोबत सानिया मिर्झा मात्र दिसून आली नाही.

  • FIRST PUBLISHED :