NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / KKK13: 'खतरों के खिलाडी'मध्ये शॉकिंग एलिमिनेशन? बिग बॉस फेम स्पर्धक शोमधून बाहेर

KKK13: 'खतरों के खिलाडी'मध्ये शॉकिंग एलिमिनेशन? बिग बॉस फेम स्पर्धक शोमधून बाहेर

Khatron Ke Khiladi Elimination: रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी' शोची प्रेक्षकांना प्रचंड आतुरता आहे. यंदा या शोचा 13 वा सीजन असणार आहे.

17

रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी' शोची प्रेक्षकांना प्रचंड आतुरता आहे. यंदा या शोचा 13 वा सीजन असणार आहे.

27

'खतरों के खिलाडी 13'चं शूटिंग सध्या साऊथ आफ्रिकेत सुरु आहे. लवकरच हा शो टीव्हीवर दाखवला जाणार आहे.

37

तत्पूर्वी सेटवरुन सतत काही ना काही अपडेट समोर येत असतात. शो सुरु होण्यापूर्वी सेटवरुन एलिमिनेशनच्या बातम्या समोर येत आहेत.

47

विशेष म्हणजे या सीजनमध्ये बिग बॉस 16 चे दोन लोकप्रिय स्पर्धक झळकणार आहेत. हे स्पर्धक म्हणजे शिव ठाकरे आणि अर्चना गौतम होय.

57

मात्र शो सुरु होण्यापूर्वी बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

67

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस गाजवलेली अर्चना गौतमी खतरों के खिलाडीच्या चौथ्या आठवड्यात एलिमिनेट झाली आहे. अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसली तरी तिचे चाहते निराश झाले आहेत.

77

यापूर्वी रुही मेहता, अंजुम फकीह,रोनित रॉय हेसुद्धा एलिमिनेट झाल्याचं समोर आलं आहे.

  • FIRST PUBLISHED :