NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'खतरों के खिलाडी 11'च्या स्पर्धकांची यादी जाहीर, हे कलाकार सामिल होणार

'खतरों के खिलाडी 11'च्या स्पर्धकांची यादी जाहीर, हे कलाकार सामिल होणार

खतरों के खिलाडी 11 च्या स्पर्धकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रसिद्ध टीव्ही कलाकारांचा समावेश आहे.

18

'डीजे वाले बाबू' या गाण्यामुळे प्रसिद्ध झालेली गायिका आस्था गिल 'खतरों के खिलाडी 11' मध्ये झळकण्याची शक्यता आहे. नुकताच शोच्या मेकर्सनी तिच्यासोबत संवाद साधला आहे.

28

बॉलीवूड आणि टीव्ही अभिनेता एजाज खानला सुद्धा खतरों के खिलाडीसाठी निवडण्यात आलं आहे. नुकताच एजाज बिग बॉस 14 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता.

38

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कलाकार आणि निवेदक अर्जुन बिजलानीसुद्धा या शोमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

48

गायक आणि बिग बॉस 14 स्पर्धक राहुल वैद्य यानेही खतरों के खिलाडी शोसाठी मेकर्सला होकार कळवला असल्याची माहिती आहे.

58

'महाभारत' या पौराणिक मालिकेत 'श्रीकृष्ण' ही भूमिका साकारलेला अभिनेता सौरभ राज हा सुद्धा खतरों के खिलाडीमध्ये दिसणार आहे.

68

'रोडीज' या कार्यक्रमातून प्रसिद्धीस आलेला अभिनेता वरुण सूदसुद्धा खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होणार आहे.

78

छोट्या पडद्यावरील चेहरा आणि बिग बॉस 14 स्पर्धक अभिनव शुक्लाही रोहित शेट्टीच्या या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

88

बिग बॉस 14 मध्ये निक्की तांबोळीनं खुपचं चांगली टक्कर दिली होती. त्यामुळे खतरों के खिलाडी साठी तिची निवड करण्यात आली आहे.

  • FIRST PUBLISHED :