NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Katrina Vicky Mehndi: कतरिना- विकीने मेंदी सोहळ्यात केली फुलटू धमाल, फोटोंमध्ये दिसलं फक्त प्रेम आणि प्रेम....

Katrina Vicky Mehndi: कतरिना- विकीने मेंदी सोहळ्यात केली फुलटू धमाल, फोटोंमध्ये दिसलं फक्त प्रेम आणि प्रेम....

Katrina Kaif Vicky Kaushal Mehndi Ceremony Inside Photos: विकी कौशल आणि कतरिना कैफच्या मेंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.

110

Katrina Kaif Vicky Kaushal Mehndi Ceremony Inside Photos: विकी कौशल आणि कतरिना कैफच्या मेंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. विकी आणि कतरिना स्वतः इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लग्नाच्या प्रत्येक विधीचे खास फोटो शेअर करत आहेत..

210

कतरिना आणि विकी मेंदी सोहळ्यात फुलटू धमाल करताना दिसत आहे. दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्व काही सांगून जातो.

310

कतरिना बहिण ईसाबेल आणि अभिनेत्री शर्वरी वाघ हिच्यासोबत खास पोझ देताना.

410

कतरिना या मेंदी सोहळ्यात खुपच सुंदर दिसत होती.

510

हे फोटो पाहिल्यानंतर असे दिसते की, या मेंदी सोहळ्यात boy vs girls असा काही तरी खेळ रंगला असावा.

610

या मेंदी सोहळ्यात विकी आणि कतरिना एकमेकांसोबत डान्स करण्यात पूर्णपणे मग्न दिसत होते. मेंदी सेरेमनीमध्ये दोघांनीही जबरदस्त डान्स केला.

710

विकी कौशल आणि कतरिना कैफने मेंदीच्या रंगाचे पारंपरिक कपडे या सोहळ्यात परिधान केले होते. ही फोटो काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

810

कतरिना कैफच्या मेंदी लुकने काही मिनिटांत इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

910

विकी भावासोबत फुलटू डान्स करताना दिसत आहे.

1010

या फोटोत फिल्मी स्टाईलमध्ये विकी कतरिनाला प्रपोज करताना दिसत आहे. (सर्व फोटो विकी आणि कतरिना यांच्या इन्स्टा पेजवरून घेण्यात आले आहेत. )

  • FIRST PUBLISHED :