NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Katrina Kaif: कतरिना कैफला 'कॅट' हे नाव कोणी दिलं माहितेय का? वाचून वाटेल आश्चर्य

Katrina Kaif: कतरिना कैफला 'कॅट' हे नाव कोणी दिलं माहितेय का? वाचून वाटेल आश्चर्य

कतरिना कैफ सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्री सतत कोणत्या ना कोणत्या चित्रपटांमध्ये व्यग्र असते. कतरिनाकडे एकापाठोपाठ एक चित्रपटांच्या ऑफर असतात. त्यामुळे ती बॉलिवूडमधील सर्वात जास्त मागणी असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

18

कतरिना कैफ सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्री सतत कोणत्या ना कोणत्या चित्रपटांमध्ये व्यग्र असते. कतरिनाकडे एकापाठोपाठ एक चित्रपटांच्या ऑफर असतात. त्यामुळे ती बॉलिवूडमधील सर्वात जास्त मागणी असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

28

गेल्या अनेक दिवसांपासून कतरिना आपल्या लग्नामुळे चर्चेत आली होती. अभिनेत्रीने अभिनेता विकी कौशलसोबत लग्न करत सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. या दोघांनी राजस्थानमधील बरवारा येथे शाही थाटामाटात आपलं लग्न पार पडलं होतं. यावेळी फक्त कुटूंबीय आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते.

38

लग्नानंतरसुद्धा कतरीना सतत चर्चेत आहे. कधी आपल्या वैवाहिक आयुष्यामुळे, कधी आपल्या फॅशनमुळे तर कधी चित्रपटांमुळे अभिनेत्री सतत सर्वांचं लक्ष वेधत असते.

48

सध्या आपल्या आगामी 'फोन भूत' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असणारी कतरिना एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. ती गोष्ट फारच कमी लोकांना माहिती असेल किंबहुना कोणाला माहितदेखील नसेल.

58

या अभिनेत्रीचं नाव कतरीना कैफ असं आहे. तिला अनेकजण याच नावाने बोलवतात. पण काही लोक असेही आहेत जे तिला कॅट या टोपणनावाने बोलावतात. परंतु तुम्हाला माहितेय का अभिनेत्रीला हे नाव कसं मिळालं आहे.

68

आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत. कतरीनाना एका मुलाखतीमध्ये याचा खुलासा केला होता. कतरिना मध्यंतरी शाहरुख खानसोबत एका मुलखतीत सहभागी झाली होती.

78

त्यावेळी तिला कॅट हे सर्वप्रथम नाव कोणी दिलं असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देत कतरिनाने सांगितलं की, प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर अहमद खान यांनी तिला सर्वप्रथम कॅट हे नाव दिल आहे.

88

सध्या सोशल मीडियावर या मुलाखतीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये कतरिना आपल्या टोपणनावाचा खुलासा करताना दिसून येत आहे

  • FIRST PUBLISHED :