NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Kartik Aaryan: प्रेमात आहे कार्तिक आर्यन? अभिनेत्याचा रिलेशनशिपबाबत मोठा खुलासा

Kartik Aaryan: प्रेमात आहे कार्तिक आर्यन? अभिनेत्याचा रिलेशनशिपबाबत मोठा खुलासा

Kartik Aaryan Relationship: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या आपल्या 'शेहजादा' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे.

19

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या आपल्या 'शेहजादा' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे.

29

या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सतत विविध ठिकाणी मुलाखती देताना दिसू येत आहे. यामध्ये अभिनेता आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत मोकळेपणाने गप्पा मारतानाही दिसून आला.

39

नुकतंच नवभारत टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत शेहजादा कार्तिक आर्यनने आपल्या रिलेशनशिप स्टेट्सबाबत स्पष्टपणे सांगितलं आहे.

49

कार्तिक आर्यनला या मुलाखतीमध्ये रिलेशनशिपबाबत विचारण्यात आलं असता अभिनेत्याने मोकळेपणाने उत्तर देत सांगितलं आहे.

59

याबाबत बोलताना अभिनेता म्हणाला, कुठेही कोणासोबत दिसलं तरी डेटींगच्या चर्चा होतात. आम्ही मित्रही असू शकतो ना.

69

मी आता या सर्व गोष्टींची चिंता करणं सोडून दिलं आहे. मला या वृत्तांचा आता काहीही फरक पडत नाही.

79

पण मी सर्वांना सांगू इच्छितो की, मी सिंगल सध्या आहे. मी कोणासोबतही रिलेशनशिपमध्ये नाहीय.

89

या सर्व गोष्टींसाठी सध्यातरी माझ्याकडे वेळ नाहीय. माझं माझ्या कामावर लक्ष आहे.

99

जेव्हा मी रिलेशनशिपमध्ये असेन तेव्हा मी स्वतः या गोष्टीचा खुलासा करेन असं कार्तिकने म्हटलं आहे.

  • FIRST PUBLISHED :