NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Karan Johar: रिलेशनशिपमध्ये होता करण जोहर; पहिल्यांदाच व्यक्त केलं ब्रेकअपचं दुःख

Karan Johar: रिलेशनशिपमध्ये होता करण जोहर; पहिल्यांदाच व्यक्त केलं ब्रेकअपचं दुःख

'कॉफी विथ करण' च्या सातव्या सीजनमध्ये बॉलिवूड कलाकार सतत आपल्या खाजगी आयुष्याबाबत नवनवीन खुलासे करत आहेत. त्यामुळे या शोची रंगत आणखीनच वाढली आहे.

18

'कॉफी विथ करण' च्या सातव्या सीजनमध्ये बॉलिवूड कलाकार सतत आपल्या खाजगी आयुष्याबाबत नवनवीन खुलासे करत आहेत. त्यामुळे या शोची रंगत आणखीनच वाढली आहे.

28

परंतु तुम्ही कधी करण जोहरच्या लव्ह लाईफबाबत ऐकला आहात? नाही ना? आगामी एपिसोडमध्ये करण जोहर आपल्या खाजगी आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे.

38

'कॉफी विथ करण' मध्ये नुकतंच अभिनेते अनिल कपूर आणि वरुण धवनने हजेरी लावली होती. यावेळी वरुण धवनने करणला विचारलं, 'तू नात्यातील फसवणूक या विषयाकडे इतका आकर्षित का आहेस?'

48

वरुण पुढे म्हणाला, 'तू कधी कुणाची फसवणूक केला आहेस? किंवा प्रेमात तुझी फसवणूक झाली आहे का?

58

यावर उत्तर देत करण म्हणाला, मी नात्यात कधीच फसवणूक केलेली नाहीय. यावर वरुणने प्रतिप्रश्न करत म्हटलं, म्हणजे तू नॅशनल टेलिव्हिजनवर हे मान्य करत आहेस की तू रिलेशनशिपमध्ये आहेस?'

68

याबाबत बोलताना करण जोहरने म्हटलं, 'मी रिलेशनशिपमध्ये नाहीय.तुला माहितेय मी ब्रेकअप केलं आहे.आणि याकाळात मला तू मोठा आधार दिला आहेस. असं म्हणत करणने वरुणचे आभारदेखील व्यक्त केले आहेत.

78

याचा अर्थ असा की करणने कोणाला तरी डेट केलं आहे. परंतु दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने नाव उघड केलेलं नाहीय.

88

'कॉफी विथ करण' च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये तुम्हाला हे संभाषण पाहायला मिळणार आहे.

  • FIRST PUBLISHED :