NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / अभिनेत्री जान्हवी कपूर बनली 'नवराई', क्लासिक Bride Goals देतेय अभिनेत्री

अभिनेत्री जान्हवी कपूर बनली 'नवराई', क्लासिक Bride Goals देतेय अभिनेत्री

Janhavi Kapoor Latest Photoshoot: जान्हवी कपूरने वेगवेगळ्या रंगांच्या ब्रायडल लेहेंग्यामध्ये फोटोशूट केले आहे. जान्हवी कपूरने तिचा सुंदर वधूच्या लेहेंग्यातला फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती नक्कीच 'Bridal Goals' देत आहे.

17

जान्हवी कपूर ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे. बॉलिवूडमध्ये ती अभिनयासह तिच्या लुक आणि स्टाइलसाठीही प्रसिद्ध आहे. दरम्यान, अभिनेत्रीने 'खुश' या आशियाई मॅगझिनसह ब्रायडल फोटोशूट केले आहे. इन्स्टाग्रामवर तिने यामधील काही फोटो शेअरही केले आहेत. यावेळी ती दोन सुंदर लेहंगामध्ये पोज देताना दिसली. याशिवाय फॅशन डिझायनर तरुण ताहिलियानीने देखील तिच्या सोशल अकाउंटवर अभिनेत्रीचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य @khushmag/instagram)

27

ब्रायडल लुकमध्ये जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) खूपच सुंदर दिसत आहे. या पर्पल लेहंगा लुकमध्ये तिचा ट्रेंडी आणि ट्रेडिशनल अंदाज पाहायला मिळतो आहे. (फोटो सौजन्य- @khushmag/instagram

37

या फोटोशूटमध्ये जान्हवी भारतीय नववधूच्या रुपात दिसत आहे. अभिनेत्रीचे या फोटोशूटमधील लेंहंगा फॅशन डिझायनर तरुण तहिलियानी यांनी डिझाइन केले आहेत. यात तिने गळ्यात हेवी चोकर, अंगठ्या, सोन्याच्या बांगड्या, ठसठशीत माँगटिका, नाकात मोठी नथ असा पारंपरिक लुक केला आहे. यामध्ये ती अगदी नव्या नवराईसारखी दिसत आहे. (फोटो सौजन्य-@khushmag/instagram)

47

दुसऱ्या फोटोमध्ये तिने मल्टी-कलर लेहेंगा परिधान केला आहे. यामध्ये तिने ऑफ-शोल्डर ब्लाउज कॅरी केला आहे. हा लेहंगा तहिलियानी यांच्या इटरनल डॉन कलेक्शनमधील आहे. (फोटो सौजन्य-@khushmag/instagram)

57

या फोटोमध्ये जान्हवी फिकट जांभळ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसत आहे. खुल्या कर्ल केसांमध्ये ती खूप गोंडस आणि क्यूट दिसत आहे. (फोटो सौजन्य- @khushmag/instagram)

67

या सर्व फोटोंमध्ये जान्हवी पारंपरिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचे फोटो खूप व्हायरल होत आहेत आणि चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. (फोटो सौजन्य- @khushmag/instagram)

77

आता अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूर लवकरच 'गुड लक जेरी'मध्ये दिसणार आहे आणि त्याशिवाय ती सनी कौशल आणि बावलसोबत 'मिली'मध्येही दिसणार आहे. (फोटो सौजन्य- @khushmag/instagram)

  • FIRST PUBLISHED :