बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस कायम चर्चेत असते.
सध्या जॅकलीन तिचा आगामी चित्रपट 'सर्कस' मुळे चर्चेत आहे.
सर्कसच्या प्रमोशननिमित्ताने जॅकलीनने लाल साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.
जॅकलीनने तिच्या इन्स्टाग्राम हे नवं साडीतील फोटोशूट शेअर केलं आहे.
काही वेळातच तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
लाल साडीत जॅकलीने खूपच सुंदर दिसत आहे.
तिच्या फोटोंवर भरभरुन प्रेम आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
सुकेश चंद्रशेखरसोबतचे तिचे खासगी फोटो व्हायरल झाल्यापासून जॅकलीन सोशल मीडियापासून दूर होती. मात्र ती आता पुन्हा सक्रिय झाली आहे.