NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / लगीनघाई! Indian Idol फेम सायली कांबळे बांधणार लग्नगाठ,मांडव स्थापनेचे फोटो VIRAL

लगीनघाई! Indian Idol फेम सायली कांबळे बांधणार लग्नगाठ,मांडव स्थापनेचे फोटो VIRAL

सायलीने इंडियन आयडॉलनंतर धवलवर आपलं प्रेम असल्याचं कबुली देत काही दिवसांतच साखरपुडा उरकला होता.

18

Indian Idol 12 हा सीजन खूपच लोकप्रिय ठरला होता. यातील प्रत्येक स्पर्धकाला एक विशेष ओळख मिळाली आहे.

28

त्यातीलच एक स्पर्धक म्हणजे महाराष्ट्राची सायली कांबळे(Sayali Kambale) होय. सायलीला शोमधून प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

38

इंडियन आयडॉल संपल्यानंतरसुद्धा सायली कांबळे सतत चर्चेत असते. गेली अनेक दिवस ती विदेश दौऱ्यावर होती. त्यामुळे ती प्रचंड चर्चेत होती. तसेच सध्या ती सोनी वाहिनीवरील एका रिएलिटी शोमध्ये मेंटॉरच्या भूमिकेत दिसत आहे.

48

त्यांनतर आता पुन्हा एकदा सायली चर्चेत आहे. परंतु ही चर्चा तिच्या खाजगी आयुष्याबाबत आहे.

58

सायली लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. या गायिकेने आपल्या काही खास क्षणांचे फोटो शेअर केले आहेत.

68

सायलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या मांडव स्थापनेचे फोटो शेअर करत सर्वांना आपल्या लग्नाची गोड बातमी दिली आहे.

78

त्यापूर्वी सायलीने आपल्या केळवणाचेसुद्धा फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते.

88

सायलीने इंडियन आयडॉलनंतर धवलवर आपलं प्रेम असल्याचं कबुली देत काही दिवसांतच साखरपुडा उरकला होता.

  • FIRST PUBLISHED :