NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Indian Idol फेम सायलीने हनिमूनसाठी याठिकाणाची केली निवड, शेअर केले PHOTO

Indian Idol फेम सायलीने हनिमूनसाठी याठिकाणाची केली निवड, शेअर केले PHOTO

इंडियन आयडॉल 12 मुळे सायली चांगलीच चर्चेत आली होती.

17

सध्या मनोरंजनसृष्टीत लग्नाचं वारं वाहात आहे. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. 'इंडियन आयडॉल 12' (Indian Idol 12) ची सेकंड रनर अप सायली कांबळे (Sayali Kamble) नुकतंच लग्नबंधनात (Wedding) अडकली आहे.

27

तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

37

दरम्यान आता सायलीने आपल्या हनिमूनचे फोटो शेअर केले आहेत.

47

खरं तर सायलीने यापूर्वीच आपल्या बिझी शेड्युलमुळे हनिमूनवर लगेच जाता येणार नसल्याचा खुलासा केला होता.

57

त्यामुळेच ती सध्या पुण्याजवळ असणाऱ्या ऍम्बी व्हॅली सिटी याठिकाणी आपल्या पतीसोबत कॉलिटि टाईम स्पेंड करत आहे.

67

इंडियन आयडॉल १२ मुळे सायली चांगलीच चर्चेत आली होती.

77

सध्या ती सोनीवरील 'सुपरस्टार सिंगर 2' मध्ये कॅप्टनच्या भूमिकेत दिसत आहे.

  • FIRST PUBLISHED :