NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / सायली कांबळेनंतर Indian Idol 12 फेम मोहम्मद दानिश अडकणार लग्नबंधनात; शाही थाटात पार पडला हळदी-मेहंदी सोहळा

सायली कांबळेनंतर Indian Idol 12 फेम मोहम्मद दानिश अडकणार लग्नबंधनात; शाही थाटात पार पडला हळदी-मेहंदी सोहळा

Indian Idol 12 Fame Mohmmad Danish Wedding: 'इंडियन आयडॉल' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिऍलिटी शोपैकी एक आहे. या शोचा 12 वा सीजन प्रचंड गाजला होता.

17

'इंडियन आयडॉल' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिऍलिटी शोपैकी एक आहे. या शोचा 12 वा सीजन प्रचंड गाजला होता.

27

'इंडियन आयडॉल 12'मध्ये पवनदीप राजन, सायली कांबळे, आशिष कुलकर्णी, अरुणिता कांजीलाल,सवाई भट्ट, नचिकेत लेले,अंजली गायकवाड, आणि मोहम्मद दानिश यांसारखे एकापेक्षा एक दमदार स्पर्धक सहभागी झाले होते.

37

यामधील अतिशय लोकप्रिय ठरलेल्या आणि फायनल पर्यंत पोहोचलेल्या काही मोजक्या स्पर्धकांमध्ये मोहम्मद दानिशचा समावेश होतो. दानिशचा मोठा चाहतावर्ग आहे.

47

गायकाच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. दानिश लग्न बंधनात अडकणार आहे. त्याच्या हळदी आणि मेहंदीचे कार्यक्रम नुकतेच पार पडले.

57

दानिशने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या प्री वेडिंग कार्यक्रमांचे फोटो शेअर केले आहेत.

67

दानिश कोणासोबत लग्न करत आहे? किंवा त्याची गर्लफ्रेंड कोण आहे? याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाहीय.

77

सोशल मीडियावर चाहते मोहम्मद दानिशवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

  • FIRST PUBLISHED :