NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'स्वराज्यरक्षक संभाजी' मधल्या लवंगीबाईचं 'हे' गुपित तुम्हाला माहीत आहे का?

'स्वराज्यरक्षक संभाजी' मधल्या लवंगीबाईचं 'हे' गुपित तुम्हाला माहीत आहे का?

Swarajyarakshak Sambhaji, LavangiBai - स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत लवंगीबाईनं प्रेक्षकांची मनं जिंकलीयत. कोण आहे लवंगी?

16

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत सध्या लवंगीबाई सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय. संभाजी महाराजांनी कोंडाजी बाबांना जंजिऱ्यावर पाठवलं. त्यांनी सिद्धीशी मैत्रीचं नाटक केलं. संभाजी महाराजांना जंजिरा किल्ला जिंकायचा होता.

26

त्यावेळी सिद्धीनं लवंगी दासी कोंडाजी बाबांना भेट दिली होती. या लवंगी बाईवर कोंडाजी फर्जंद यांचं प्रेम होतं आणि तिच्यामुळेच मराठ्यांची जंजिरा मोहीम फसली, अशा काही आख्यायिका इतिहासात आहेत.

36

लवंगीची भूमिका साकारतेय स्वरांगी मराठे. स्वरांगी 10 वर्षांची असताना तिनं आभाळमाया मालिकेत चिंगी साकारली होती.

46

स्वरांगीनं बाजीराव मस्तानी सिनेमात झुमरीची भूमिका साकारली होती. पोरबाजार, मानुस, हृदयनाथ अशा सिनेमांमध्ये तिनं भूमिका केल्यात.

56

स्वरांगीचे आजोबा म्हणजे पंडित राम मराठे. तिचे वडील मुकुंद मराठे शास्त्रीय गायक. स्वरांगीनं जगभरात गाण्याचे कार्यक्रम केलेत.

66

सध्या स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत लवंगीबाई आणि कोंडाजी बाबा यांची केमिस्ट्री चांगलीच जुळलीय. प्रेक्षकांना लवंगीनं आपलसं केलं.

  • FIRST PUBLISHED :