NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / घटस्फोटाच्या चर्चांनंतर आईसोबत एंजॉय करताना दिसली अभिनेता इम्रान खानची लेक

घटस्फोटाच्या चर्चांनंतर आईसोबत एंजॉय करताना दिसली अभिनेता इम्रान खानची लेक

इम्रान खान आणि अवंतिका मलिकनं 2011मध्ये लग्न केलं होतं आणि त्यांना इमारा ही 5 वर्षांची मुलगी सुद्धा आहे.

  • -MIN READ

    Last Updated: June 02, 2019, 20:52 IST
16

अमिर खानचा भाचा अभिनेता इम्रान खानचं बॉलिवूड करिअर फारसं चाललं नाही मात्र काही दिवसांपासून इम्रान खान एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. इम्रान लवकरच पत्नी अवंतिकापासून वेगळा हेणार असल्याचं बोललं जात आहे.

26

मागच्या काही दिवसांपासून इम्रान खान आणि त्याची पत्नी अवंतिका यांच्यामध्ये दुरावा आला असून सध्या अवंतिका आपल्या मुलीला घेऊन तिच्या माहेरी राहत आहे. (फोटो सौजन्य- विराल भयानी)

36

घटस्फोटांच्या या चर्चांनंतर नुकतीच इम्रान खानची लेक तिच्या आईसोबत एंजॉय करताना दिसली ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य- विराल भयानी)

46

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये अवंतिका आपली 5 वर्षाची मुलगी इमारासोबत सोबत असून लहानगी इमारा स्टंट करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य- विराल भयानी)

56

सोशल मीडियावर अवंतिका आणि इमाराच्या या फोटोवरून त्यांचं कौतुक केलं जात आहे. पण या ठीकाणी इम्रान खान मात्र गैरहजर आहे. (फोटो सौजन्य- विराल भयानी)

66

इम्रान आणि अवंतिकानं 2011मध्ये लग्न केलं होतं त्यानंतर त्यांच्या आयुष्यात इमारा आली. इम्रानच्य सिनेमाविषयी बोलायचं तर 2008मध्ये आलेल्या 'जाने तू या जाने ना' नंतर त्याचा एकही सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवू शकलेला नाही.

  • FIRST PUBLISHED :