NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Amruta Khanvilkar : चंद्राच्या मनमोहक रूपानं घेतली नवऱ्याची विकेट; अमृताला गुलाबी साडीत पाहून हिमांशू म्हणाला...

Amruta Khanvilkar : चंद्राच्या मनमोहक रूपानं घेतली नवऱ्याची विकेट; अमृताला गुलाबी साडीत पाहून हिमांशू म्हणाला...

मराठमोळी चंद्रमुखी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अमृतानं तिच्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे.

18

मराठमोळी चंद्रमुखी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अमृतानं तिच्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे.

28

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते.

38

अमृतानं नुकतंच नवं फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिच्या साडीतील सौंदर्यांवर चाहते घायाळ झालेले पहायला मिळतायेत.

48

गुलाबी साडीमधील अमृताचं सोज्वळ सौंदर्य अनेकांना तिच्या प्रेमात पाडत आहे.

58

सध्या तिचं हे साडीतील फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षावदेखील होतोय.

68

अमृताच्या सौदर्यावर तिच्या नवऱ्याचीही विकेट पडलेली पहायला मिळाली. अमृताचा नवरा हिमांशू मल्हेत्रानं तिच्या फोटोंवर 'खूबसूरत' अशी कमेंट केली आहे.

78

दरम्यान, अमृता लवकरच 'झलक दिखला जा सिझन 10' मध्ये आपले नृत्याची झलक दाखवणार आहे.

88

अमृताने आतापर्यंत तिच्या नृत्याने प्रेक्षकांना तर भुरळ घातलीच आहे आता ती पुन्हा एकदा प्रेक्षकांना मनावर राज्य करण्यास सज्ज झाली आहे.

  • FIRST PUBLISHED :