NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / हातात-हात घालून फिरणारी Hrithik Roshan ची Mystery Girl आहे 'ही' अभिनेत्री! झाला खुलासा

हातात-हात घालून फिरणारी Hrithik Roshan ची Mystery Girl आहे 'ही' अभिनेत्री! झाला खुलासा

अभिनेता हृतिक रोशन काल एका हॉटेलबाहेर एका मुलीसोबत स्पॉट झाला होता. त्या मुलीसोबतचा हातात हात धरलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

110

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आपल्या पर्सनल लाईफसोबतच प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतो. यावेळीसुद्धा एका गोष्टीमुळे ह्रतिक रोशन पुन्हा चर्चेत आला आहे.

210

अभिनेता हृतिक रोशन काल एका हॉटेलबाहेर एका मुलीसोबत स्पॉट झाला होता. त्या मुलीसोबतचा हातात हात धरलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

310

हा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. त्या मुलीच्या चेहऱ्यावर मास्क होता. त्यामुळे ती मुलगी कोण होती हे लक्षात येत नव्हतं.

410

परंतु ती मुलगी कोण आहे? हे जाणून घेण्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. त्यामुळे आपण या मुलीबद्दल पाहणार आहोत.

510

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता हृतिक रोशनसोबत काल जी मुलगी होती ती दुसरी कोणी नसून अभिनेत्री आणि म्युझिशियन सबा आझाद असल्याचं म्हटलं जात आहे.

610

सबा आझाद ही एक अभिनेत्री, थियेटर डिरेक्टर आणि म्युझिशियन आहे. तिने 'मुझसे फ्रेंडशिप करोगे' या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात काम केलं आहे.

710

तसेच सबा आझाद 'दिल कबड्डी' या चित्रपटात देखील दिसली होती.

810

शिवाय सबा अनेक कॅडबरी, किट कॅट, व्होडाफोन, एअरटेल, पॉंड्स, सनसिल्क अशा अनेक जाहिरातींमध्ये ती झळकली आहे..

910

अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद एकेमकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

1010

परंतु काल हृतिक आणि सबा हातात-हात घालून कॅमेऱ्यात कैद झाल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

  • FIRST PUBLISHED :