'नागिन'चा Black and white अवतार; पाहा हिना खानचे Bold Photo
व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते.
यावेळी देखील तिनं असंच एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
हिनानं 2009 साली ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते.
त्यानंतर ‘तुझ संग प्रित लगाई सजना’, ‘कस्तुरी’, ‘सपना बाबुल का बिदाई’, ‘साथ निभाना साथिया’ यांसारख्या अनेक डेली सोपमध्ये तिने लहानमोठ्या भूमिका साकारल्या.
त्यानंतर ‘तुझ संग प्रित लगाई सजना’, ‘कस्तुरी’, ‘सपना बाबुल का बिदाई’, ‘साथ निभाना साथिया’ यांसारख्या अनेक डेली सोपमध्ये तिने लहानमोठ्या भूमिका साकारल्या.